Home > मॅक्स व्हिडीओ > पंढरपूरात चंद्रभागा नदीतून वाचवले पाचशे जणांचे जीव

पंढरपूरात चंद्रभागा नदीतून वाचवले पाचशे जणांचे जीव

पंढरपूरात चंद्रभागा नदीतून वाचवले पाचशे जणांचे जीव
X

पंढरपूरात आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. भाविक-भक्त चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नान करण्यासाठी उतरत असतात. काही उत्साही भाविक नदीच्या खोल पाण्यात उतरतात आणि बुडू लागतात. अशा बुडणाऱ्या पाचशे भाविकांना रेस्कू टीम ने आतापर्यंत वाचवले आहे. रेस्कू टीम ने पंढरपुरात काय कामगिरी केली आहे. जाणून घेवूयात या रिपोर्ट मधून...

Updated : 23 Nov 2023 5:56 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top