Home > मॅक्स व्हिडीओ > शेतकऱ्यांचा आवाज पाशा पटेल शांत का?

शेतकऱ्यांचा आवाज पाशा पटेल शांत का?

X

एके काळी शेतकरी संघटनेचे पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची आणि विधीमंडळातही लढाई लढली. यातून शेतकऱ्यांना काय मिळालं? शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल कसा करता येईल? पाशा पटेल यांनी उध्दव ठाकरे यांचा उल्लेख येडं असा का केला? याबरोबरच अवकाळीमुळे शेतकरी उध्वस्त झाला असल्याने त्यांना धीर कसा देता येईल? याविषयी शेतकरी नेते पाशा पटेल यांची भरत मोहळकर यांनी घेतलेली बेधडक मुलाखत....


Updated : 2023-03-17T20:25:39+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top