Home > मॅक्स व्हिडीओ > एका शेतकऱ्याची आत्मकथा...राज्यातील बळीराजाची व्यथा...

एका शेतकऱ्याची आत्मकथा...राज्यातील बळीराजाची व्यथा...

एका शेतकऱ्याची आत्मकथा...राज्यातील बळीराजाची व्यथा...
X

राज्यात सध्या केंद्रीय यंत्रणांची कारवाई आणि महाविकास आघाडी विरुद्ध भाजप संघर्षाचा धुरळा उडाला आहे. पण या सर्व गदारोळात सामान्यांच्या व्यथांकडे कुणाचेच लक्ष जात नाही. मेन स्ट्रीम मीडियाने दुर्लक्ष केलेल्या सामान्यांच्या व्यथा मॅक्स महाराष्ट्रने मांडल्या आहेत. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मांडलेली व्यथा अख्ख्या राज्यातील शेतकऱ्यांची कथा आहे....

Updated : 2022-03-30T12:49:27+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top