#faceappchallenge: फेसॲपच्या निमित्ताने तुम्ही नक्की काय गमावताय ?

#faceappchallenge, Faceapp, social media, data, maxmaharashtra, video,
#faceappchallenge: फेसॲपच्या निमित्ताने काही क्षणांसाठी मिळणाऱ्या आनंदासाठी तुम्ही नक्की काय गमावताय हे तुम्हाला माहित आहे का? सोशल मीडिया अभ्यासक विनायक पाचलग यांचा हा व्हिडीओ नक्की पहा