Home > मॅक्स व्हिडीओ > आमदार भरत गोगावले यांचे Exclusive खुलासे

आमदार भरत गोगावले यांचे Exclusive खुलासे

आमदार भरत गोगावले यांचे Exclusive खुलासे
X

शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा महाड-पोलादपूरचे आमदार भरत गोगावले हे त्यांच्या बेधडक बोलण्यासाठी ओळखले जातात. अजित पवार आणि शरद पवार यांची भेट असो, की आगामी लोकसभा निवडणुकीत रायगडचा उमेदवार कोण असेल ? मराठा आरक्षणासंदर्भात सरकार काय विचार करतंय, अशा महत्त्वाच्या प्रश्नांना आमदार भरत गोगावले यांनी मॅक्स महाराष्ट्रला दिलेल्या Exclusive मुलाखतीत उत्तरं दिली आहेत. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी धम्मशील सावंत यांनी...

Updated : 11 Nov 2023 4:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top