Home > मॅक्स व्हिडीओ > पोर्ट लुईसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

पोर्ट लुईसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण

पोर्ट लुईसमध्ये डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण
X

मॉरीशियस येथील पोर्ट लुईस शहरातील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मोरेशियाचे राष्ट्राध्यक्ष पृथ्वीराजसिंग रुपम यांच्या हस्ते होत असून यासोहळ्यासाठी भारतातून केंद्रीय मंत्री रामदास आठवले, जेष्ठ पत्रकार, विचारवंत उत्तम कांबळे, माजी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, सावित्रीबाई विद्यापीठाचे कुलगुरू विजय खरे, आभास थोरात हे उपस्थित रहाणार आहे. मोरेशीयस मध्ये अनावरण होणाऱ्या पुतळ्याचे वैशिष्टय म्हणजे भारतीयांनी लोकवर्गणीतून हा पुतळा मोरशियास देशाला भेट दिला आहे, संमेलनस्थळावरुन MaxMahrashtra शी मान्यवरांनी साधलेला संवाद...


Updated : 27 Sep 2022 2:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top