Home > मॅक्स व्हिडीओ > महापरिनिर्वाण दिन सिंहावलोकन करून पुढील दिशा ठरवण्याचा दिवस- डॉ. भालचंद्र मुणगेकर

महापरिनिर्वाण दिन सिंहावलोकन करून पुढील दिशा ठरवण्याचा दिवस- डॉ. भालचंद्र मुणगेकर

X

या देशाच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मुल्यांसाठी झगडणाऱ्या आणि या मुल्यांवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी महापरिनिर्वाण दिन हा दुःखाचा दिवस आहे. मात्र दुःखातही उभं राहून ज्या महामानवाने उर्जा दिली. त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी परिस्थितीचे सिंहावलोकन करून पुढील दिवस ठरवायला हवा, असं मत राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले.


Updated : 5 Dec 2022 11:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top