Home > मॅक्स व्हिडीओ > हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर...गृहमंत्र्यांचा इशारा

हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर...गृहमंत्र्यांचा इशारा

हिंदु-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर...गृहमंत्र्यांचा इशारा
X

गेल्या काही दिवसात राज्यात काहीजण प्रक्षोभक भाषणं करुन धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर कुणी अशाप्रकारे तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Updated : 11 April 2022 7:49 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top