वडापाव आरोग्यासाठी किती फायदेशीर? डॉ. संग्राम पाटील
टीम मॅक्स महाराष्ट्र | 8 Sep 2022 3:04 PM GMT
X
X
महाराष्ट्रासह देशभर वडापाव फेमस झाला आहे. मुंबई पासून गावागावात वडापाव पोचला आहे. वडापावचे पोषणमुल्य काय आहे?कधीतरी वडापाव खायला हरकत नाही. पण नेहमी नको.. वजन कमी करणाऱ्या लोकांसाठी वडापाव नको.. सांगताहेत सर्वाच्या आवडत्या वडापावचे फायदे-तोटे इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील...
Updated : 8 Sep 2022 3:04 PM GMT
Tags: wadapav
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire