Home > मॅक्स व्हिडीओ > दिवाळी की दीपवंस? बौध्द इतिहास काय सांगतो – डॉ. संग्राम पाटील

दिवाळी की दीपवंस? बौध्द इतिहास काय सांगतो – डॉ. संग्राम पाटील

दिवाळी की  दीपवंस? बौध्द इतिहास काय सांगतो – डॉ. संग्राम पाटील
X

बौध्द धम्म आणि हिंदू धर्मातील २ सण हे सारखेच साजरे होताना दिसतात. दसरा आणि दिवाळी या सणांचा एक इतिहास आहे. सर्वांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या या दीपोत्सवाबाबत बौध्द धम्म काय सांगतो? नेमकी दिवाळी की दीपवंस काय म्हणावं? जाणून घेण्यासाठी पहा डॉ. संग्राम पाटील यांचा हा व्हिडीओ...




Updated : 24 Oct 2022 9:09 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top