Home > मॅक्स व्हिडीओ > नागराज मंजुळे : "मंदिर, चर्चसारखेच दिवसातून एकदा ग्रंथालयात जा"

नागराज मंजुळे : "मंदिर, चर्चसारखेच दिवसातून एकदा ग्रंथालयात जा"

नागराज मंजुळे : मंदिर, चर्चसारखेच दिवसातून एकदा ग्रंथालयात जा
X

वाचाल तर वाचाल असा संदेश प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी दिला आहे. नवी मुंबईमध्ये एका प्रकट मुलाखतीमध्ये बोलताना नागराज मंजुळे यांनी वाढती शहरं, त्यामधील बदलती संस्कृती आणि वाचनाचे महत्त्व यावर आपली मतं दिलखुलासपणे मांडली...


Updated : 23 April 2022 11:13 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top