Home > मॅक्स व्हिडीओ > संघाचं हिंदुत्व आणि महात्मा गांधींच्या हिंदुत्वामधला फरक - राम पुनियानी

संघाचं हिंदुत्व आणि महात्मा गांधींच्या हिंदुत्वामधला फरक - राम पुनियानी

संघाचं हिंदुत्व आणि महात्मा गांधींच्या हिंदुत्वामधला फरक - राम पुनियानी
X

कोणताही हिंदू भारतविरोधी असू शकत नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. या मुद्द्यावरुनच महात्मा गांधींचं हिंदुत्व आणि संघाचे हिंदुत्व यात काय फरक आहे, याचे परखड विश्लेषण ज्येष्ठ विचारवंत आणि इतिहासकार राम पुनियानी यांनी केले होते. महात्मा गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त हे विश्लेषण पुन्हा एकदा खास मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी...

Updated : 30 Jan 2022 4:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top