गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत राहणार? या विषयाची चांगलीच चर्चा रंगताना दिसते. या पार्श्वभूमीवर मॅक्समहाराष्ट्राचे कार्य़कारी संपादक विलास आठवले यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली.
राष्ट्रवादी कॉग्रेसमधून जाणारे लोक हे सत्तेला पाहून जात आहेत. पण शरद पवार यांची ताकद कमी झालेली नाही ते त्याच जिद्दने ताकदीने आणि हिंमतीनं लढत आहेत. असं सांगून आता नवी पिढी भाजपला त्यांची जागी दाखवले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
https://youtu.be/zmIMgcZ3duc
Updated : 23 Sep 2019 5:26 PM GMT
Next Story