Home > मॅक्स व्हिडीओ > औरंगजेबाने छत्रपती संभाजींना धर्मांतर करण्यास खरंच सांगितले होते का?

औरंगजेबाने छत्रपती संभाजींना धर्मांतर करण्यास खरंच सांगितले होते का?

औरंगजेबाने छत्रपती संभाजींना धर्मांतर करण्यास खरंच सांगितले होते का?
X

सध्या औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे राज्यात वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी राजांना औरंगजेबाने मुस्लिम धर्म स्वीकारा असे कधीही सांगितले नाही, असा दावा इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला आहे. छत्रपती संभाजीराजे यांना औरंगजेबाने कोणते प्रश्न विचारले, संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुलीशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता का, या प्रश्नांची उत्तरही इंद्रजित सावंत यांनी सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहेत.


Updated : 22 May 2022 2:29 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top