Home > मॅक्स व्हिडीओ > Baba Adhav | देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे, संविधान मान्य नसणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता

Baba Adhav | देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे, संविधान मान्य नसणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता

Baba Adhav | देशात लोकशाहीचं वस्त्रहरण सुरू आहे, संविधान मान्य नसणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता
X

खासदारांच्या निलंबनावर ज्येष्ठ विचारवंत बाबा आढाव यांनी सरकारवर टीका केली आहे. संविधान मान्य नसणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य धोक्यात आलं आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते सत्तेत आहेत. आपले पंतप्रधान जातींचे खेळ करतात. या विविध विषयावरून चालू राजकारणाचा बाबा आढाव यांनी खरपूस समाचार घेतला आहे या वयातही मला सत्तेविरोधात सत्याग्रह करावा वाटतं असल्याचं बाबा आढाव म्हणाले.

Updated : 25 Dec 2023 4:48 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top