Home > मॅक्स व्हिडीओ > डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक वारसा

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागतिक वारसा

X

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जागतिक पातळीवर किती महत्त्वाचा आहे आणि तो का महत्त्वाचा आहे, याचे विश्लेषण केले आहे आंबेडकर मिशनच्या दीपक कदम यांनी.... डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील शासनकर्ती जमात निर्माण करण्याचे काम ते करत आहेत. स्वत: एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. पण नोकरीचा राजीनामा देवून त्यांनी शोषित, वंचित आणि बहुजन समाजातील तरुणांना स्पर्धा परीक्षांच्या संदर्भात मार्गदर्शन करून अधिकारी बनवण्याचे मिशन सुरू ठेवले आहे.

Updated : 6 Dec 2020 9:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top