Home > मॅक्स व्हिडीओ > महागाईच्या विरोधात दलित पँथरचा एल्गार

महागाईच्या विरोधात दलित पँथरचा एल्गार

महागाईच्या विरोधात दलित पँथरचा एल्गार
X

वाढत्या महागाईविरोधात आता सर्वत्र संताप वाढू लागला आहे. महागाईच्या विरोधात दलित पँथरच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी रस्त्यावरच चुल पेटवून भाकरी करण्यात आल्या.

Updated : 12 April 2022 10:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top