Home > मॅक्स व्हिडीओ > #संविधान दिन : सोशल मीडियामधून संविधानाचा प्रसार

#संविधान दिन : सोशल मीडियामधून संविधानाचा प्रसार

#संविधान दिन : सोशल मीडियामधून संविधानाचा प्रसार
X

संविधान दिनानिमित्त संविधानाबाबत जनजागृती करण्याचे अनेक प्रयत्न होत असतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात याच सोशल मीडियाचा वापर संविधान प्रसारासाठी केला जातो आहे, प्रा. नूरखान पठाण यांनीही असाच एक उपक्रम सुरू केला आहे, त्यांच्याशी बातचीत केली आहे, आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...#संविधान दिन : सोशल मीडियामधून संविधानाचा प्रसार


Updated : 2021-11-26T07:30:54+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top