Home > मॅक्स व्हिडीओ > #ValentineDay 'गाई'ला मिठी कशी मारायची?

#ValentineDay 'गाई'ला मिठी कशी मारायची?

#ValentineDay गाईला मिठी कशी मारायची?
X

आतापर्यंत प्रेमाचा दिवस व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जात होता. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पशु कल्याण मंडळानी नुकताच आदेश काढत 14 फेब्रुवारी रोजी गाईला मिठी मारण्याचा परिपत्रक काढला आहे? काय आहे हे गाईला मिठी मारण्याचे तंत्र? यामध्ये कुठलं शास्त्र आहे का? कोणता अजेंडा राबवला जातोय का?

विश्व हिंदू परिषदेचे मोहन सालेकर, समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी, लेखक रवींद्र पोखरकर, पत्रकार अलका धुपकर आणि कायद्याने वागा चळवळीचे राज अरसोंडकर अशा मान्यवरांशी Exclusive चर्चा केली आहे प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी..


Updated : 10 Feb 2023 4:17 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top