Home > Election 2020 > कोरोना व्हायरस : मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊनला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे?

कोरोना व्हायरस : मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊनला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे?

कोरोना व्हायरस : मुंबईमध्ये अंशतः लॉकडाऊनला नागरिकांचा कसा प्रतिसाद आहे?
X

मुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा या शहरांमध्ये सरकारनं अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे.कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी राज्य शासनाने कठोर पाऊले उचलेली असताना, जमाव बंदी देखील लागू करण्यात आलेली आहे.

आज आमचे प्रतिनिधी तेजस बोरघरे यांनी मुंबईतील दादर स्टेशनचा आढावा घेतला असता, अजुनही लोक घराबाहेर पडत असल्याचं दिसून आलं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/139233910848544/?t=0

मुंबईतील बोरीवली स्टेशनचा आढावा घेतला असता, अजुनही लोक घराबाहेर पडत असल्याचं दिसून आलं.

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/850885498711229/?t=2

Updated : 21 March 2020 11:26 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top