Home > मॅक्स व्हिडीओ > constitution signature Day : संविधानावरची सही कोणासाठी? डॉ. सुरेश माने यांचे विश्लेषण

constitution signature Day : संविधानावरची सही कोणासाठी? डॉ. सुरेश माने यांचे विश्लेषण

constitution signature Day : संविधानावरची सही कोणासाठी? डॉ. सुरेश माने यांचे विश्लेषण
X

भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. त्याबरोबरच भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणूनही ओळखला जातो. देशाच्या लोकसत्ताक व्यवस्थेला देखील 72 वर्ष पूर्ण झाले आहेत. यनिमित्ताने हा देश ज्या भारतीय राज्यघटनेवर उभा आहे त्या राज्यघटनेसमोर 72 वर्षांनी काय आव्हाने उभी आहेत? यासंदर्भात मॅक्स महाराष्ट्रचे सिनियर करस्पाँडंट किरण सोनावणे यांनी घटना तज्ज्ञ डॉ. सुरेश माने यांच्याशी बातचित केली आहे.

Updated : 24 Jan 2023 5:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top