Home > मॅक्स व्हिडीओ > औरंगाबादच्या नामांतराला विरोधच, काँग्रेसचा पुनरुच्चार

औरंगाबादच्या नामांतराला विरोधच, काँग्रेसचा पुनरुच्चार

औरंगाबादच्या नामांतराला विरोधच, काँग्रेसचा पुनरुच्चार
X

मुंबई- औरंगाबादच्या नामकरणाला विरोध काँग्रेसचा विरोध कायम असल्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे. ते मुंबईत पत्रकारांशी संवाद बोलत होते. महाविकास आघाडी सरकारचा समान-किमान कार्यक्रम आहे आणि गेल्या वर्षभरात आम्ही चांगली कामं केलेली आहेत. विकासकामांना आम्ही प्राधान्य देतो, असेही थोरात यांनी म्हटले आहे.



Updated : 7 Jan 2021 8:38 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top