Home > मॅक्स व्हिडीओ > "तुम्ही माझ्या टॅलेंटला संधीच दिली नाही", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

"तुम्ही माझ्या टॅलेंटला संधीच दिली नाही", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला

तुम्ही माझ्या टॅलेंटला संधीच दिली नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला
X

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तातावरील चर्चे दरम्यान कविता आणि शेरोशायरी करत विरोधकांना उत्तर दिले. यावेळी विरोधी बाकांवर मुख्यमंत्र्यांचे कौतुक करण्यात आल्यानंतर तुम्ही माझ्या टॅलेंटला संधीच दिली नाही, असा टोला त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदारांना लगावला.

Updated : 25 Aug 2022 4:37 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top