Home > Election 2020 > मातीला आकार देऊन पणत्या घडवणाऱ्या कुंभाराची दिवाळी कशी असणार?

मातीला आकार देऊन पणत्या घडवणाऱ्या कुंभाराची दिवाळी कशी असणार?

मातीला आकार देऊन पणत्या घडवणाऱ्या कुंभाराची दिवाळी कशी असणार?
X

धारावीतील कुंभारवाडा नेहमी गजबजलेलं ठिकाण. मडकी बनवण्यापासुन पणत्या बनवण्यापर्यंत कुंभार वाड्यात लगबग दिसते. "यंदा मात्र चीनी पणत्यांनी व्यवसाय तोटयात आहे" असं कुंभार सांगतात.

पांरपारिक पणतीपेक्षा डिझायनर पणत्यांना पंसती दिली जाते. कमी जागेत उत्पादन घ्यावं लागतं म्हणुन विविध प्रकार करता येत नाही पण चीनी मालामुळे खप कमी झाला आहे. कुंभारवाड्यावर दिवाळीचा उत्साह मावळलेला दिसतोय.

https://youtu.be/6l81JEkn1jM

Updated : 17 Oct 2019 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top