Home > मॅक्स व्हिडीओ > सावित्रीउत्सवानिमित्त छगन भुजबळांचं नवं आवाहन...

सावित्रीउत्सवानिमित्त छगन भुजबळांचं नवं आवाहन...

सावित्रीउत्सवानिमित्त छगन भुजबळांचं नवं आवाहन...
X

आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी त्यांनी सावित्री उत्सवाला लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त करायला हवं असं आवाहन जनतेला केलं आहे.


Updated : 3 Jan 2021 7:16 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top