Home > मॅक्स व्हिडीओ > जातनिहाय जनगणना : भाजप का पळतेय ?

जातनिहाय जनगणना : भाजप का पळतेय ?

जातनिहाय जनगणना : भाजप का पळतेय ?
X

भाजप सरकार जातनिहाय जनगणनेबाबात दुर्लक्ष करत आहे. दर १० वर्षाप्रमाणे २०२१ मध्ये भाजप सरकारने जनगणना केली नाही. भाजपकडून जाती विरुद्ध जात वापरून मतपेटी सुरक्षित केली जातेय. विशिष्ट समुहासाठी सरकार डावपेच खेळत असल्याचे आरोप जनतेकडून होतं आहेत. तर जातनिहाय जनगणनेची मागणी देखील इंडिया आघाडी केली असल्याचं ज्येष्ठ विचारवंत डॉ. भालचंद्र कांगो यांनी मॅक्स महाराष्ट्रवर मांडले आहेत...

Updated : 3 Nov 2023 12:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top