Home > मॅक्स व्हिडीओ > आमदार खासदार नसताना मंत्री बनता येता का? कराळे मास्तरांचे विश्लेषण

आमदार खासदार नसताना मंत्री बनता येता का? कराळे मास्तरांचे विश्लेषण

आमदार खासदार नसताना मंत्री बनता येता का? कराळे मास्तरांचे विश्लेषण
X

भारतीय राज्यघटनेत कशा प्रकारची लोकशाही अभिप्रेत आहे. मंत्रीमंडळाचे घटनात्मक स्वरुप काय असते?मंत्रिमंडळ आणि मंत्रिमंडळाचे प्रमुख कोणाला उत्तरदायी असतात? सर्वसामान्य माणुस खासदार आमदार न बनताही मंत्री होऊ शकतो का? राज्यातील सध्याच्या अस्थिर राजकीय पार्श्वभुमीवर फिनिक्स अकादमीचे नितेश कराळे यांनी केलेलं विश्लेषण..

Updated : 17 July 2022 3:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top