Home > मॅक्स व्हिडीओ > 'अनाम प्रेम' संस्थेचे अंधासाठी क्रिकेट

'अनाम प्रेम' संस्थेचे अंधासाठी क्रिकेट

अनाम प्रेम संस्थेचे अंधासाठी क्रिकेट
X

डोळस लोकांना दिशा देणारं अंधासाठीचे क्रिकेट सामने अहमदनगरमधे अनाम प्रेम संस्थेच्या माध्यमातून सुरु आहे. अंधाना क्रिकेट खेळता येते का?

खेळासाठी बॉल आणि बॅट कशी वापरतात? भारतीय अंध क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकला होता का? अंधाच्या क्रिकेटसाठी काय धोरणात्मक बदल असावेत याविषयी अंध खेळाडू आणि पधाधिकाऱ्यांसाठी संवाद साधला आहे मॅक्स महाराष्ट्राचे प्रतिनिधी गौरव मालक यांनी...

Updated : 29 March 2022 2:34 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top