Home > मॅक्स व्हिडीओ > RTO ला दर महिना 2 ते ७ हजार हप्ता, वाहनचालकांचा गंभीर आरोप

RTO ला दर महिना 2 ते ७ हजार हप्ता, वाहनचालकांचा गंभीर आरोप

RTO ला दर महिना 2 ते ७ हजार हप्ता, वाहनचालकांचा गंभीर आरोप
X

RTOमधील भ्रष्टाचारावर वारंवार चर्चा होते, पण कारवाई होत नाही. पण आता सत्ताधारी भाजपमधील एका आमदारानेच RTO अधिकाऱ्यांवर आरोप करत झाडाझडती घेतल्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे चाळीसगावमधील आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावमध्ये काही ट्रकचालकांना घेऊन थेट आरटीओ अधिकाऱ्यांना जाब विचारला. एवढेच नाही तर चव्हाण यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी देखील केली.


Updated : 13 Sep 2022 2:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top