Home > मॅक्स व्हिडीओ > धक्कातंत्राचा नवा अध्याय, भाजपचा कोरोमंडल प्लॅन काय आहे?

धक्कातंत्राचा नवा अध्याय, भाजपचा कोरोमंडल प्लॅन काय आहे?

धक्कातंत्राचा नवा अध्याय,  भाजपचा कोरोमंडल प्लॅन काय आहे?
X

भाजपने कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र अशा राज्यात विरोधी आघाडीला राजकीयदृष्ट्या परास्त केले आहे. त्यानंतर आता गोवा राज्यातही राजकीय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभुमीवर भाजपचे मिशन कोरोमंडल काय आहे? याबाबत राजकीय विश्लेषक प्रशांत दिक्षीत यांनी विश्लेषण केले आहे.

Updated : 2022-07-12T15:30:01+05:30
Tags:    
Next Story
Share it
Top