Home > Top News > भाजप आणि फेसबुकचं राजकीय साटंलोटं, पर्दाफाश करणारा पत्रकार ‘मॅक्स महाराष्ट्र’वर

भाजप आणि फेसबुकचं राजकीय साटंलोटं, पर्दाफाश करणारा पत्रकार ‘मॅक्स महाराष्ट्र’वर

भाजप आणि फेसबुकचं राजकीय साटंलोटं, पर्दाफाश करणारा पत्रकार ‘मॅक्स महाराष्ट्र’वर
X

फेसबुकने भाजपला झुकतं माप दिल्याचे वृत्त वॉल स्ट्रिट जर्नलने दिल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यातच आता २०१९च्या लोकसभा निव़डणुकीतही फेसबुकने भाजपची मदत केली असा गौप्यस्फोट Article 14 वेबपोर्टलने केला आहे. फेसबुक-भाजपचे हे राजकीय साटंलोटं उघड कऱणारे पत्रकार कुणाल पुरोहित यांच्याशी संवाद साधलाय पत्रकार अमृता शेडगे हिने

Updated : 29 Aug 2020 9:33 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top