भाजप व मोदींचा पराभव होणार ? - विश्वास उटगी
टीम मॅक्स महाराष्ट्र | 18 Nov 2023 1:30 PM GMT
X
X
देशातील पाच राज्यात निवडणुकीच माहोल आहे. यामध्ये चारही राज्यात काँग्रेसचा झेंडा फडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मिझोरम मध्ये स्थानिक पक्ष आणि काँग्रेस यांच्या युती होण्याची शक्यता आहे. त्यापद्धतीचं माध्यमांचाही पोल आहे.
देशातील १४२ कोटी जनतेच्या पैकी भाजपच्या काळात ८० कोटी लोकं गरीबीच्या अवस्थेत आहेतं हे मोदींच अपयश आहे. तर GST स्कॅम? गरिबी, वाढती बेरोजगारी यामुळे भाजप आणि मोदींचा पराभव व्हावा ? असं मतं बँकींग आणि अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी मांडलं आहे.
Updated : 18 Nov 2023 1:30 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire