Home > मॅक्स व्हिडीओ > बापरे, एवढा संघर्ष आणि २०० रुपये कमाई...

बापरे, एवढा संघर्ष आणि २०० रुपये कमाई...

बापरे, एवढा संघर्ष आणि २०० रुपये कमाई...
X

मिनिटभरात लाखो रुपये खर्च होणारी झगमगाटी (modern life) दुनिया एका बाजूला तर दुसरीकडे भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण भटकणाऱ्या या महिला (women) हे वास्तव आहे. या महिला दिवसाला कधी २०० तर कधी १५० रुपये कमावतात. म्हणजे मित्रानो महिन्याला ५ ते ६ हजार.. यावरच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो पहा याच कष्टकरी बायकांची, संघर्षमय कहाणी..


Updated : 1 Nov 2022 2:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top