Home > मॅक्स व्हिडीओ > ब्राह्मण समाजात जातीयवाद ; पहा जातीयवदाचा चष्मा

ब्राह्मण समाजात जातीयवाद ; पहा जातीयवदाचा चष्मा

X

पुरोगामी महाराष्ट्रात जातीयवादाचे प्रकरण विद्येचे माहेर घर पुण्यातून पुढे आला आहे. जातीत लग्न न केल्याने एका कुटुंबाला तब्बल 23 वर्षांपासून वाळीत टाकल्याचा प्रकार घडला आहे. जातीयवाद अजूनही समाजाच्या नजरेत असतो.. जातीयवादाचा चष्मा कसा घालवणार पहा इंग्लडस्थित डॉ. संग्राम पाटील यांचा व्हिडिओ...

Updated : 25 Jan 2023 2:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top