मोदी सरकारमुळे बँकींग व्यवस्था कोलमडली – विश्वास उटगी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळाला ६ वर्ष पूर्ण होत आहे. यावर बँकींग क्षेत्रात सरकारची कामगिरी कशी होती.. बँक व्यवस्थेतील प्रश्नांकडे मोदी सरकारने का दुर्लक्ष केलं ? बँकांचे विलनीकरण केल्यानंतर त्या बँकांची सद्यस्थिती काय आहे. बँकांचे विलनीकरण करण्याचे धोरण पूर्णपणे फसलंय का? भारतीय बँकांना नव्यानं उभारी कधी येणार? अर्थव्यस्थेला उभारी देण्यासाठी बँकां तयार आहेत का? एकंदरित मोदी सरकारची बँकींग क्षेत्रातली कामगिरी कशी आहे यावर बँकींग तज्ज्ञ विश्वास उटगी यांचं विश्लेषण…