Top
Home > मॅक्स व्हिडीओ > "काहे काहे धोका दोये मोदी", बंजारा महिलांचा पंतप्रधान मोदींना सवाल

"काहे काहे धोका दोये मोदी", बंजारा महिलांचा पंतप्रधान मोदींना सवाल

काहे काहे धोका दोये मोदी, बंजारा महिलांचा पंतप्रधान मोदींना सवाल
X

बंजारा समाजातील महिला धुलीवंदनाचा सण आपली पारंपरिक गाणे म्हणत साजरा करतात. मात्र यावर्षीच्या या गाण्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध करणारे गाणे ऐकायला मिळाले. या गाण्याचा अर्थ असा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रातोरात नोट बंदी केली, यामध्ये त्यांनी सांगितल्या प्रमाणे काळा पैसा आला तर नाही मात्र , याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना भोगावा लागला. सर्वांच्या खात्यात पैसे येणार म्हणून जनधन खाते काढायला लावले....लोकांनी खाते काढले देखील मात्र अजूनही खात्यात काही पैसे आले नाही , म्हणून मोदींनी जनतेला धोका दिलाय असा आरोप करत बंजारा समाजाच्या या महिलांनी आपल्या गाण्याच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांचा निषेध केलाय...Updated : 2 April 2021 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top