Home > मॅक्स व्हिडीओ > बीडकर पोलिसांच्या पाठीशी, अशांतता निर्माण करणारे हात बाहेरचे

बीडकर पोलिसांच्या पाठीशी, अशांतता निर्माण करणारे हात बाहेरचे

बीडकर पोलिसांच्या पाठीशी, अशांतता निर्माण करणारे हात बाहेरचे
X

बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचारानंतर परीस्थिती पूर्ववत होण्यासाठी सजग नागरिकांच्यावतीने शहरात शांतता रॅली काढण्यात आली. शांतता सुव्यवस्थेसाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी...

Updated : 2 Nov 2023 1:07 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top