Home > मॅक्स व्हिडीओ > स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची गरज आहे का?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची गरज आहे का?

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची गरज आहे का?
X

स्वातंत्र्याच्या ७५ वर्षात देशातील शिक्षण पद्धतीमध्ये अनेक बदल झाले आहेत. पण झालेले हे बदल विद्यार्थ्यांना, समाजाला आणि देशाला कितपत फायद्याचे ठरले आहेत, केवळ परीक्षा आणि गुणांवर आधारित शिक्षण पद्धती योग्य आहे का, देशाच्या शिक्षण पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होण्याची गरज का आहे याबाबत शिक्षणतज्ज्ञ प्रदीप आगाशे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सीनिअर करस्पाँडन्ट किरण सोनवणे यांनी...


Updated : 15 Aug 2022 7:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top