Home > मॅक्स व्हिडीओ > हमाली करुन पैलवान केला,आमचा सिकंदर महाराष्ट्र केसरी झाला

हमाली करुन पैलवान केला,आमचा सिकंदर महाराष्ट्र केसरी झाला

हमाली करुन पैलवान केला,आमचा सिकंदर  महाराष्ट्र केसरी झाला
X

हमाली करुन पोराला पैलवान केला. गेल्यावर्षी महाराष्ट्र केसरी स्पर्धेतला विजय थोडक्यात निसटला. तो खचला नाही. संयम ठेवत सिकंदर शेखने महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. सिकंदर शेखच्या या विजयानंतर कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी...

Updated : 12 Nov 2023 2:40 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top