Home > News Update > VIDEO : अजान सुरू होताच अमोल कोल्हेंनी थांबवलं भाषण!

VIDEO : अजान सुरू होताच अमोल कोल्हेंनी थांबवलं भाषण!

VIDEO : अजान सुरू होताच अमोल कोल्हेंनी थांबवलं भाषण!
X

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या ‘शिवस्वराज’ यात्रेचा दुसऱा टप्पा सुरु आहे. आज या यात्रेच्या तिसऱ्या दिवशी ‘शिवस्वराज’ यात्रेत खासदार अमोल कोल्हे भाषण करत असताना अजान सुरु होताच अमोल कोल्हे यांनी भाषण थांबवलं पाहा हा व्हिडीओ

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/348395999445962/

Updated : 22 Aug 2019 9:10 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top