राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं पद घटनात्मक पेचात अडकलं आहे. अशातच राज्यमंत्रीमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेचा ठराव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दोन वेळेस पाठवला आहे. तरीही अद्यापपर्यंत त्यांची निवड झालेली नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल कोट्यातून विधानपरिषद सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात काही अडचणी आहेत का? की निव्वळ राजकारण पाहा घटनातज्ञ Adv. असिम सरोदे यांचे विश्लेषण...
Updated : 1 May 2020 12:57 AM GMT
Next Story