Home > मॅक्स व्हिडीओ > आंबेडकरांची 'अस्मिता'बुलडोझर लावून पाडली

आंबेडकरांची 'अस्मिता'बुलडोझर लावून पाडली

आंबेडकरांची अस्मिताबुलडोझर लावून पाडली
X

दिल्लीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधान जाळण्यात आले. नागपूरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) नावे असणारे सांस्कृतिक भवन सरकारने बुल्डोझर लावून पाडले. विदर्भात संतापाची लाट असून सलग पणे आंदोलन मोर्चा सुरू आहेत. नागपूर आंबाझरी येथे 24 एकर जमिनीवर असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले सांस्कृतिक भवन पाडले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची जागा पर्यटनाच्या नावावर खाजगी ठेकेदाराच्या घश्यात घालण्याचे कारस्थान सरकार , प्रशासन आणी ठेकेदार मिळून करत आहेत . काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा...

Updated : 21 March 2023 3:44 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top