Home > मॅक्स व्हिडीओ > MaxMaharashtra च्या बातमीनंतर जात-पंचायत हादरली; पीडित महिलेला धमक्या

MaxMaharashtra च्या बातमीनंतर जात-पंचायत हादरली; पीडित महिलेला धमक्या

MaxMaharashtra च्या बातमीनंतर जात-पंचायत हादरली; पीडित महिलेला धमक्या
X

एक रुपयाची बिदागी देऊन घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केल्याचा अघोरी प्रकार वैदू समाजातील जातपंचायती मध्ये प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली असून आता जातपंचायतीने पीडितेवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. पोलीस कारवाई होऊ नये यासाठी जात पंचायत सारवासारव करत असून या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पिडीता अश्विनी हटकर आणि सामाजिक कार्यकर्त्या रंजना गवांदे यांनी केली आहे.

Updated : 4 April 2022 2:02 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top