Home > मॅक्स एज्युकेशन > काय आहे राजेश कोगदेंचा "गणित गुरुजी"

काय आहे राजेश कोगदेंचा "गणित गुरुजी"

काय आहे राजेश कोगदेंचा गणित गुरुजी
X

बुलढाणा जिल्ह्यातील राजेश कोगदे गुरुजीनी तयार केलेल्या "गणित गुरुजी" साहित्याच्या माध्यमातून पहिलीचे विद्यार्थी बेरीज, वजाबाक़ी, गुणाकर, भगाकार हसत खेळत करत आहेत, इतकेच नव्हे तर शरीराच्या विविध मुद्रा करून बाराखडी मधील काना, मात्रा, उकार ते अनुस्वार यासंकल्पना देखील पटापट शिकत आहेत....काय आहे ही पद्धत पहा राजेश कोगदे गुरुजींशी किरण सोनवणेंनी साधलेला संवाद....


Updated : 15 Feb 2022 7:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top