Home > मॅक्स व्हिडीओ > नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांची जुगलबंदी

नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांची जुगलबंदी

नाना पाटेकर आणि हसन मुश्रीफ यांची जुगलबंदी
X

कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमध्ये नुकतेच एका पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर सहभागी झाले होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी नाना पाटेकर यांचे काही गाजलेले डायलॉग सादर केले, त्यानंतर नाना पाटेकर यांनी त्यांना दिलखुलास दाद दिली.

Updated : 7 Jun 2022 12:33 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top