Home > मॅक्स व्हिडीओ > सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा सरस

सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा सरस

सर्वेक्षणानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा सरस
X

भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात शीतयुद्ध आता चव्हाट्यावर आले असून ठाणे, कल्याण आणि उल्हासनगर मध्ये शिवसेना आणि भाजप एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याच दरम्यान दिल्लीत मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे अशी जाहिरात झळकली आहे. यातूनच आता मुख्यमंत्री भाजपला इशारा देत आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे यावर विविध पक्षाच्या प्रवक्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी ही चर्चा आवर्जून बघाच


Updated : 14 Jun 2023 2:18 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top