Home > Election 2020 > येणार तर मोदीच... मागचं रहस्य रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण

येणार तर मोदीच... मागचं रहस्य रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण

येणार तर मोदीच... मागचं रहस्य रवींद्र आंबेकर यांचं विश्लेषण
X

मोदींनी नोटाबंदी केली, मोदींनी जीएसटी आणला, मोदींच्या काळात बेरोजगारी वाढली, मोदींच्या काळात अर्थव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. तरीही काही लोक म्हणतात येणार तर मोदीचं ! मात्र, ही जी घोषणा आहे कशामुळे आली? कुठून आली? कशासाठी आली ? काय आहे याचं रहस्य ? जाणून घेऊया

Updated : 14 May 2019 12:03 PM GMT
Next Story
Share it
Top