Home > मॅक्स व्हिडीओ > महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास BJP मध्ये जाणार...| Aalamgir Khan

महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास BJP मध्ये जाणार...| Aalamgir Khan

महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्यास BJP मध्ये जाणार...| Aalamgir Khan
X

परभणी लोकसभा मध्ये प्रचारासाठी रणधुमाळी चालू असून बसपाचे परभणी लोकसभेचे उमेदवार आलमगीर खान यांनी परभणी लोकसभा महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव यांच्यावर थेट निशाणा साधत महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यास ते बीजेपी मध्ये जाणार असल्याचा आरोप केलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अजय गाढे यांनी...

Updated : 23 April 2024 3:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top