Home > मॅक्स व्हिडीओ > सोलापूरच्या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा...

सोलापूरच्या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा...

सोलापूरच्या तरुणाने जगातील सर्वोच्च शिखरावर फडकावला तिरंगा...
X

जगातील सर्वोच्च शिखरापैकी एक असलेल्या आफ्रिकेतील किलीमंजारो शिखरावर सोलापूरच्या हर्षल साबळे या तरुणाने तिरंगा फडकावला आहे. या अभिमानास्पद कामगिरीबाबत गिर्यारोहक हर्षल साबळे यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी…

Updated : 22 March 2023 1:01 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top