Home > मॅक्स व्हिडीओ > वाट फुलेंची सोडून, आंबेडकरांना तोडून, तुम्हा चालताच यायचं नाही…

वाट फुलेंची सोडून, आंबेडकरांना तोडून, तुम्हा चालताच यायचं नाही…

वाट फुलेंची सोडून, आंबेडकरांना तोडून, तुम्हा चालताच यायचं नाही…
X

महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती...यानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशिवाय प्रगती का शक्य नाहीये, हे आपल्या गाण्यांमधून मांडत आहेत प्रा शरद शेजवळ... वामनदादा कर्डक यांच्या गाण्यातून समाज प्रबोधनाचा वारसा चालवण्याचे काम ते चालवत आहेत, त्यांनी येवला येथील मुक्तभूमीमध्ये खास सादर केलेले हे एक गाणे


Updated : 11 April 2022 12:12 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top